Sugarcane Price Protest: मांजरा कारखान्यासमोर ऊस दरवाढीसाठी हलगीनाद

Farmers Protest: ऊस दरवाढ संघर्ष समितीच्या वतीने उसाला ४,२०० प्रतिटन भाव मिळावा, या प्रमुख मागणीसाठी चिंचोलीराव वाडी (ता. लातूर) येथील मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यासमोर सोमवारी (ता. १६) सकाळी हलगीनाद आंदोलन करण्यात आले.
Sugarcane Price Protest
Farmers Stage Protest for Higher Sugarcane Price at Manjara Sugar FactoryAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...