Sustainable Agriculture: मेक इन इंडिया ते ग्लोबल ग्रीन टेक्नॉलॉजी
Green Technology: ‘मेक इन इंडिया’ ते ‘ग्लोबल ग्रीन टेक्नॉलॉजी’ हा प्रवास यशस्वी करीत ‘संजीवनी ॲग्रो मशिनरी’ आणि ‘संजीवनी टेरा इनोव्हेशन’ आज भारतीय नवकल्पनांना जागतिक स्तरावर पोहोचवीत आहे.
From Make in India to Global Green Technology: Indian Innovation Goes GlobalAgrowon