Women Farmers Empowerment Council: राज्यात महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन
Women Empowerment: राज्यातील महिला शेतकऱ्यांना शासकीय योजना, अनुदान, अर्थसाह्य आणि विविध सेवासुविधांचा लाभ सुलभपणे मिळावा यासाठी राज्य सरकारने महिला शेतकरी सक्षमीकरण परिषद स्थापन केली आहे.