Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजना चर्चेत; महिला-बालविकास विभागाच्या सात योजनांना कात्री
Government Schemes: महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना चर्चेत असतानाच महिला व बालविकास विभागाच्या सात योजनांना कात्री लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Some Women and Child Development Schemes to Close Immediately, Others from 2027-28Agrowon