Sugarcane FRP: उसाच्या एफआरपीवरून नवा वाद; सरकारचा दोन टप्प्यांचा निर्णय शेतकरी संघटनांच्या विरोधात
Sugarcane Farmers: पुण्यातील बैठकीत राज्य सरकारने उसाच्या एफआरपीचे वाटप दोन टप्प्यांत करण्याचा निर्णय घेतला, मात्र शेतकरी संघटनांनी याला तीव्र विरोध दर्शवला. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी हा कारखानदारांच्या फायद्यासाठी घेतलेला एकतर्फी निर्णय असल्याचा आरोप केला आहे.