Maharashtra Schools Timetable: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे वेळापत्रक जाहीर; दिवाळी सुट्टीसह कामकाजाचे दिवस निश्चित
Diwali Holidays 2026: शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील शाळांच्या सत्रांचे वेळापत्रक आणि विविध सुट्ट्यांबाबत माध्यमिक शिक्षण विभागाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सोमवार, २ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुट्टी सुरू होणार आहे.
Secondary Education Department Announces Diwali Vacation Schedule for SchoolsAgrowon