Livestock Entrepreneurship Scheme: पशुधन उद्योजकता योजना पाच महिन्यांनंतरही कागदावरच!
Animal Husbandry Scheme: विकसित महाराष्ट्र २०४७ कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाकडून आखण्यात आलेली मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना माहिती तंत्रज्ञान विभागाच्या संगणक प्रणालीमध्ये पाच महिन्यांपासून अडकली आहे.
Chief Minister Rural Livestock Entrepreneurship Scheme MaharashtraAgrowon