Natural Farming Technology: नैसर्गिक शेती तंत्रज्ञान प्रसारात राज्य अग्रेसर ठरेल
Zero Budget Natural Farming: कृषिप्रधान परंपरा लाभलेल्या भारताने कृषी वैज्ञानिक व शेतकऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवली आणि निर्यातीमध्येही महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले आहे.