Natural Farming: नैसर्गिक शेतीसमोरील वास्तविक आव्हाने
Sustainable Agriculture: पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी नैसर्गिक शेतीसाठी दोन मोठ्या परिषदांचे आयोजन केले. यात नैसर्गिक आणि रासायनिक शेतीचे फायदे–तोटे, उत्पादन खर्च, निविष्ठा अवलंबन आणि विषमुक्त अन्न यावर राज्यपालांनी स्पष्ट भूमिका मांडली.