CM Annapurna Yojana: घरगुती वापरासाठी मिळणार दरवर्षी ३ मोफत गॅस सिलिंडर; महिलांसाठी राज्य सरकारची योजना
Free Gas Cylinder Scheme: राज्य सरकारने घरगुती इंधनाचा वाढता खर्च कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी १४.२ किलो वजनाचे तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून दिले जातील, ज्यामुळे आर्थिक आणि आरोग्यदृष्ट्या मोठा दिलासा मिळणार आहे.