RKVY Second Installment: ‘आरकेव्हीवाय’च्या दुसऱ्या हप्त्यास महाराष्ट्र पात्र: केंद्रीय कृषिमंत्री चौहान
Union Minister Shivrajsingh Chauhan: राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत (आरकेव्हीवाय) महाराष्ट्राला यापूर्वी पहिल्या हप्त्यापोटी ३३५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी राज्याने सुमारे २६० कोटी रुपयांचा वापर करून निधी खर्चाचा ७५ टक्क्यांचा निकष पूर्ण केला आहे.