Maharashtra Agriculture: कृषी क्षेत्रात ‘आबादी आबाद’
Datta Bharane Statement: कृषी क्षेत्रामध्ये कोणतीही अडचण नसून सर्वकाही ‘आबादी आबाद’ सुरू असल्याचा साक्षात्कार देणारे उत्तर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी (ता. १३) विधानसभेत दिले.
Maharashtra agriculture minister Datta Bharane statement in assemblyAgrowon