Maharashtra Agriculture Crisis: संकट काळात गरज जबाबदारीने वागण्याची

Challenges in Maharashtra Agriculture Department: शेतीमाल निर्यातीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे, अशी पाठ थोपटून राज्य सरकार घेते तेव्हा कृषी आणि पणन विभागाच्या अंगावर मूठभर मांस चढते. मात्र उत्पादनात आणि निर्यातीसाठी या विभागांच्या केंद्र आणि राज्य पुरस्कृत २७ योजनांचे योगदान काय, याचे मूल्यमापन होण्याची गरज आहे.
Government agriculture policy and farmers issues
Government agriculture policy and farmers issuesAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com