Mahabeej Products: ‘महाबीज’ची नवी उत्पादने शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग
Seed Technology: ‘महाबीज’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ दर्जेदार बियाणेच नव्हे, तर सेंद्रिय शेती, मातीची सुपीकता वाढविणारी उत्पादने आणि आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.