Climate Change Farming: बदलत्या हवामानात स्थानिक पीक जाती महत्त्वाच्या...
Eco-Friendly Farming: स्थानिक वनस्पती तसेच पिकांच्या विविध जाती या एखाद्या भौगोलिक प्रदेशात हजारो वर्षांपासून नैसर्गिकरीत्या विकसित झालेल्या असतात. त्या परिसंस्थेचा अविभाज्य भाग बनलेल्या असतात.