Legal Guarantee On MSP: शेतकरी आत्महत्यांत वाढ, सर्व शेतमालांना हवी 'एमएसपी'ची कायदेशीर हमी, शेतकरी नेत्यांची मागणी
Farmers Leader Meet Supreme Court Panel: शेती क्षेत्रात सुधारणा सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीची देशातील विविध शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी शेती आणि शेतकऱ्यांशी संबंधित विविध प्रश्न मांडण्यात आले.