Land Measurement Irregularities: मोजणीत गैरव्यवहार केल्यास परवाना रद्द होणार
Revenue Department Action: मोजणी अर्ज दाखल झाल्यानंतर वेळापत्रक निश्चित करून भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक नोटीस काढतील. त्यानंतर जमिनीची मोजणी करून हद्द कायम करण्यात येईल.
Land survey fraud penalty license cancellation IndiaAgrowon