Lakhpati Didi Scheme: लखपती दीदी २.०! महिलांना मिळणार ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज; जाणून घ्या पात्रता व अर्ज प्रक्रिया
Rural Women Empowerment: सरकारच्या महिला सक्षमीकरण मोहिमेला आता एक मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ अंतर्गत, लखपती दीदी योजना चा विस्तार करण्यात आला असून, आता याला लखपती दीदी २.० असे नाव देण्यात आले आहे.
SHE-Marts to Boost Market Access for Rural Women EntrepreneursAgrowon