Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला अजितदादांचं नाव देणार? आदिती तटकरेंची महत्त्वाची माहिती

Aditi Tatkare: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचे नाव देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करेल, असे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
Ladki Bahin Yojana
Aditi Tatkare Statement On Ladki Bahin Yojana Name Change.(Agrowon)
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...