Ladki Bahin Yojana e-KYC: लाडक्या बहिणींना 'ई-केवायसी'साठी संधी मिळणार का? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
Aditi Tatkare: लाडकी बहीण योजनेतील ई-केवायसी प्रक्रियेबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी महत्त्वाची माहिती दिली. पात्र लाभार्थी महिलांच्या ओळख पडताळणीसाठी ही प्रक्रिया करण्यात आली.