Women Scheme Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा मिळणारे १ हजार ५०० रुपये वाढवून २ हजार १०० रुपये कधी मिळणार, याकडे राज्यातील लाखो महिलांचे लक्ष लागले आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
Uday Samant statement on Ladki Bahin schemeAgrowon