Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; सात दिवसात ३ हजार रुपये खात्यात जमा होणार

Women Welfare: राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ अंतर्गत नोव्हेंबरचा हप्ता अद्याप न मिळाल्याने लाखो लाभार्थी महिलांमध्ये नाराजी दिसून येत आहे.आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही हप्ते एकत्रितपणे, म्हणजे ३ हजार रुपये, खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com