Natural Farming Workshop: केव्हीकेत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद
KVK Workshop: कृषी विज्ञान केंद्र तथा किसान मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेती वाचवा अभियान’ अंतर्गत नैसर्गिक शेतीवरील वैज्ञानिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
Farmers Show Strong Response to Natural Farming WorkshopAgrowon