Konkan Weekly Market: रानभाज्यांसह कोकणी शेतीमालासाठी प्रसिद्ध गावठी आठवडी बाजार
Village Market: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्याच्या ठिकाणी दर शुक्रवारी भरणारा गावठी आठवडा बाजार प्रचंड लोकप्रिय आहे. वर्षभर या बाजारात रानभाज्या, अन्य स्थानिक भाज्या, फळे, कडधान्ये व प्रक्रियायुक्त पदार्थांची विविधता दिसून येते.
Konkan weekly market famous for wild vegetablesAgrowon