Farmers Protest: शेतकरी कर्जमाफी, जमीन हक्क, पीकविम्यासह विविध प्रश्नांवर सरकारला घेरणार; किसान सभेचा आझाद भव्य मोर्चा
Crop Insurance Protest: राज्यातील शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेने मंगळवारी (ता.२१) मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यस्तरीय भव्य शेतकरी मोर्चाचे आयोजन केले आहे.
Kisan Sabha Leads Massive Farmers' March in MumbaiAgrowon