Khet Bachao Campaign: जमिनीचे आरोग्य सुधारणे, रासायनिक खतांचा संतुलित वापर वाढविणे, जलसंधारणाला चालना देणे आणि नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे २२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत देशभरात ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार आहे.
Central Government initiative for sustainable agricultureAgrowon