Kharif Season Farming: खरिपात विद्यापीठाच्या संशोधित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा : डॉ. शरद गडाख
Farming Technology: आंतरपीक पद्धतीचा अवलंब आणि शेतीपूरक व्यवसायासह एकात्मिक शेती पद्धतीची जोड अत्यावश्यक आहे, असे आवाहन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
Farmers Urged to Use Modern Agricultural Technology in Kharif SeasonAgrowon