Poly Mulching Paper: खानदेशात पॉली मल्चिंगला मागणी

Modern Farming: खानदेशात कलिंगड, मिरची केळीसह अन्य भाजीपाला पिकांसाठी शेतकरी पॉली मल्चिंगला मागणी यंदा अधिक आहे. उत्पादन वाढीसह पाण्याची कटकसर करण्यासाठी शेतकरी पॉली मल्चिंगचा उपयोग पिकांत करीत आहेत.
Poly mulching for vegetable crops
Poly mulching paper demand in khandeshAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com