Sugarcane Shortage: कर्नाटकातील साखर कारखान्यांमुळे; महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांमधील कारखान्यांना फटका
Karnataka Sugar Industry: कर्नाटकातील उसगाळप क्षमतेत वाढ झाल्यामुळे तेथील कारखाने महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात ऊस आयात करत आहेत. याचा थेट परिणाम सीमावर्ती महाराष्ट्रातील साखर कारखान्यांवर होत असून, हंगाम लवकर सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.