Power Shortage Issue: विजप्रश्नी कर्जतला ठिय्या आंदोलन
Farmer Protest: कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याविरोधात शुक्रवारी (ता. १) आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांकडून कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Sit-in Protest Over Power Shortage in KarjatAgrowon