Organic Farming : सेंद्रिय प्रमाणित शेतीचा तयार केला आदर्श
Sustainable Agriculture : बुलडाणा जिल्ह्यातील अंत्रज (ता. खामगाव) येथील नितीन आणि पंकज काळबांधे या बंधूंनी पूर्णपणे सेंद्रिय शेतीचा मार्ग स्वीकारला आहे. जमिनीची सुपीकता वाढवून आरोग्यदायी माल निर्मितीवर भर देत त्यांनी डाळ, मसाले व देशी दूध यांची थेट विक्री व्यवस्थाही उभारली आहे.