APJ Abdul Kalam Jayanti: कलाम यांचा शाश्वत शेती विचार
Missile Man Of India: ‘भारताचे क्षेपणास्त्र पुरुष’ आणि ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून ओळखले जाणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे केवळ एक शास्त्रज्ञ नव्हते; ते एक दूरदर्शी नेते होते, ज्यांनी शाश्वत भविष्याचे बीज रोवले. आज त्यांच्या जयंतीनिमित्त हा विशेष लेख!