Jaykumar Rawal Instructions: शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच खरेदी केलेल्या शेतीमालाच्या साठवणुकीचे काटेकोर नियोजन करून क्यूआर कोड टॅगिंगची व्यवस्था करावी, अशा सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या.
Jaykumar Rawal instructions for agricultural procurement centresAgrowon