Jammu Flood: जम्मूत पूरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान; १ लाख ४० हजार हेक्टरवरील पिकांना फटका
Crop Loss: जम्मू प्रांतात मुसळधार पावसाने आणि अचानक आलेल्या पुराने शेतकऱ्यांना मोठा फटका दिला आहे. १.४ लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून, भात, मका, कडधान्य आणि चारा पिकांचे मोठे नुकसान झाल्याने सरकारने त्वरित नुकसानभरपाईसाठी पुढाकार घेतला आहे.