Ativrushti Anudan Jalna : जालना जिल्ह्यातील अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी जिल्हाधिकाऱ्याविरोधात हक्कभंगचा इशारा; आमदार लोणीकरांचे गंभीर आरोप
Ativrushti Anudan GR : आमदार लोणीकर म्हणाले, "महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनुदान घोटाळ्या प्रकरणी ७४ आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना बैठकीत दिले. परंतु अंबड आणि घनसावंगीच्या तहसीलदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव आणणार."