Agricultural Processing: राष्ट्रीय सुगीपश्चात तंत्रज्ञान संस्थेमध्ये (एनआयपीएचटी) शेतीमालाच्या काढणीपश्चात प्रक्रिया व मूल्यवर्धन क्षेत्रात एक ‘आंतरराष्ट्रीय केंद्र’ उभारण्याच्या सूचना पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिल्या आहेत.
International Centre to Be Set Up at NIPHT for Post-Harvest Processing and Value AdditionAgrowon