Integrated Farming: एकात्मिक शेतीतूनच शाश्वत शेती शक्य : डॉ. शरद गडाख
Sustainable Agriculture: बदलत्या हवामानात शेती टिकविण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी विकसित केलेले आधुनिक तंत्रज्ञान आणि एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब आवश्यक आहे.
Modern Agricultural Technology Can Help Farmers Increase IncomeAgrowon