Integrated Farming: एकात्मिक शेती दुष्काळात फायदेशीर ठरेल : कुलगुरू खर्चे
Drought Management: राज्यात यंदा पावसाचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असून दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अभ्यासणे गरजेचे आहे.
MPKV Technologies Offer Options for Sustainable Farming Amid Low RainfallAgrowon