Sugarcane Management: सुरू उसाचे जैविक खतांद्वारे व्यवस्थापन
Integrated Farming: योग्य वाढ आणि जास्त उत्पादनासाठी एकात्मिक व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. यासाठी रासायनिक खते आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य वापर, पाणी व्यवस्थापन, आंतर मशागत, सेंद्रिय व जिवाणू खतांचा वापर करावा.