Indigenous Cow Conservation: स्वावलंबी शेतीसाठी देशी गाईंचे संवर्धन व्हावे
Organic Farming: आज कितीही आधुनिक तंत्रज्ञान आले किंवा नवनवीन संशोधने झाली,तरी स्वावलंबी शेतीचा खरा आधार ‘देशी गाय’ हाच आहे.त्यामुळे शाश्वत शेतीसाठी देशी गाईंचे संवर्धन झाले पाहिजे.
Importance of indigenous cows in sustainable farmingAgrowon