Interview with Kishor Veer: गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादनात संधी
Vegetable Production Opportunity: भारत भाजीपाला उत्पादनात जगातील आघाडीच्या देशांपैकी एक असला तरी उत्पादकता, मूल्यवर्धन आणि निर्यातीमध्ये अजून मोठ्या संधी उपलब्ध आहेत. संशोधनाधारित बियाणे, संरक्षित शेती, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रक्रिया उद्योगांच्या मदतीने भाजीपाला क्षेत्राला नवी दिशा मिळू शकते. याविषयी एलोरा नॅचरल सीड्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक किशोर वीर यांच्याशी साधलेला संवाद.
Quality vegetable production opportunities in IndiaAgrowon