Ethanol Fuel: ई पंच्याऐंशी आणि ई शंभर इंधनावरील वाहनांना केंद्राची परवानगी; मोटार वाहन नियमांत सुधारणा
Fuel Technology: केंद्र सरकारने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा करून ई ८५ आणि ई १०० इंधनावर चालणाऱ्या फ्लेक्स-फ्युएल वाहनांना अधिकृत परवानगी दिली आहे. यासंदर्भात रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सोमवारी अधिसूचना जारी केली.
New Regulatory Framework for Ethanol-Powered Flex-Fuel VehiclesAgrowon