Turmeric Farming: हळद हे भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचे पीक असून त्याला धार्मिक, औषधी आणि आर्थिकदृष्ट्या विशेष स्थान आहे. हळदीतील कर्क्यूमिन घटकामुळे आरोग्य क्षेत्रात त्याची मोठी मागणी असून महाराष्ट्रातील सांगली हे देशातील प्रमुख हळद व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते.