Linseed Cultivation Technology: जवस पिकाचे सुधारित लागवड तंत्रज्ञान

Rabi Season: महाराष्ट्रातील रब्बी हंगामातील जवस हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. त्याचा उपयोग तेल व धागा निर्मितीसाठी केला जातो. या पिकाला वन्य प्राण्यांपासून फारसा त्रास होत नाही आणि कमी पाण्यामध्येही येत असल्याने अलीकडे या पिकाची लागवड वाढताना दिसत आहे.
Linseed Cultivation Technology
Linseed: A Low-Water Oilseed Crop for Maharashtra FarmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...