Tillage Implements: रब्बी हंगामाच्या मशागतीसाठी महत्त्वाचे यंत्र आणि अवजारे
Rabi Farming Tools: यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. काही भागांमध्ये रब्बीच्या पिकांसाठी जमिनीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे. मशागतीमध्ये नांगरणीसोबतच पाण्याचा निचरा होणेही तितकेच महत्त्वाचे आहे.