Kharif Crop Planning: खरिपाच्या पूर्वतयारीसाठी हे मुद्दे नका विसरू
Sowing Management: खरिपाची पूर्वतयारी अत्यंत महत्त्वाची असते. त्या काळात मशागत, गादीवाफे, पेरणी, अन्नद्रव्ये नियोजन प्रभावी झाल्यास पुढील प्रत्येक टप्प्यातील व्यवस्थापन काटेकोर पद्धतीने करणे शक्य होते.
Essential Pre-Kharif Planning Tips for Better YieldsAgrowon