SOPA Demand: सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेत मनुष्यबळ, वाहतूक, साठवणूक यासह अनेक बाबींवर खर्च करावा लागतो. या साऱ्यानंतर खुल्या बाजारात विक्री करताना कमी दराने करावी लागते. यामध्ये सरकारचे मोठे नुकसान होत असल्याने ते टाळण्यासाठी यंदाच्या हंगामात भावांतर योजना लागू करावी.