Ahilyanagar DCC Bank : अहिल्यानगर जिल्हा बँकेत 'थोरात-विखे' पॅनेलचा धमाका; १८ जागांवर दणदणीत विजय!

District Bank Election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत २१ जागांपैकी थोरात-विखे यांच्या पॅनेलला १८ जागा मिळाल्या. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या गटाला दोन जागा मिळाल्या. पारनेरमधून विजय मिळवत खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा बँकेच्या राजकारणात प्रवेश केला आहे.
Ahilyanagar DCC Bank
How many seats did Thorat-Vikhe panel win in district bank pollsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...