Hydroseeding Technology: जमिनीची धूप थांबविणारे हायड्रोसीडिंग तंत्रज्ञान
Soil Conservation: हायड्रोसीडिंग हे आधुनिक शेती आणि पर्यावरण संवर्धनातील एक प्रभावी तंत्र आहे. विशेषतः जमिनीची धूप थांबविण्यासाठी आणि मोठ्या क्षेत्रावर जलद गतीने गवत किंवा वनस्पती वाढवण्यासाठी याचा वापर केला जातो.
Hydroseeding: Modern technique for rapid grass and plant growthAgrowon