Hydroponic Technology: हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये खतांचा वापर करताना...
Modern Agriculture: हायड्रोपोनिक्स शेतीसाठी शंभर टक्के विद्राव्य खतांचा वापर करावा लागतो. पिकासाठी कोणती खते आणि कशा प्रकारे द्यावयाची याची माहिती घेतानाच हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानाचे अर्थशास्त्र समजून घेऊ.
Hydroponic Fertilizer Management and Its Economics ExplainedAgrowon